scorecardresearch

सामान्य पिशवीसारख्या दिसणाऱ्या जान्हवी कपूरच्या कॉर्नफ्लेक्‍सच्या बॅगची किंमत ऐकलीत का?

पिशवीसारख्या दिसणाऱ्या बॅगची किंमत ऐकूण व्हाल थक्क…

janhvi kapoor, super expensive bag
पिशवीसारख्या दिसणाऱ्या बॅगची किंमत ऐकूण व्हाल थक्क…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, नुकतेच जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिच्या बॅगची चर्चा असून त्या बॅगची किंमत ऐकून सगळ्यांना धक्का बसला आहे.

जान्हवीचा हा व्हायरल झालेला फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफवर विरल भयानीने शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या बॅगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. जान्हवीकडे बॅगचे चांगले कलेक्शन आहे. तिच्याकडे ‘लुई विटन’, ‘गोयार्ड सेंट लुईस’ ‘मोशिनो स्पंजबॉब’ चॅनेल’ ब्रँड्ससह अनेक ब्रँड्सच्या बॅग तिच्याकडे आहेत. अलीकडे, जान्हवीची एक नवीन बॅग पाहायला मिळाली.

आणखी वाचा : सूर्यग्रहणासाठी काही दिवस शिल्लक आहेत, भरणी नक्षत्रातील ग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्यशाली

आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल

ही बॅग पिशवीसारखी दिसत असून ती कॉर्नफ्लेक्सवर फ्री मिळाल्यासारखं वाटतं, पण त्याची रक्कम कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल. जान्हवीची बॅग आन्‍या ब्रांड्स कॉर्नफ्लेक्‍सची आहे. ज्यावर आन्‍या हिंदमार्क असे लेबल आहे, ज्याची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.

आणखी वाचा : “मी पुन्हा शेंगा विकेन पण…”, कच्चा बादाम फेम गायकाला होतोय पश्चाताप

जान्हवीने २०१८ साली बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून जान्हवी लूकमुळे नेहमीच चर्चेत राहते. जान्हवी बॉलिवूड चित्रपटसृष्टीची ‘फॅशनिस्ट’ म्हणून ओळखली जाते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Janhvi kapoor super expensive bag rupee 4 lakh seems to come free with cornflakes dcp

ताज्या बातम्या