करणचे बिपाशासोबत गोव्यात बर्थ डे सेलिब्रेशन

बॉलीवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री बिपाशा बासू आणि मित्रपरिवारासोबत आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन  गोव्यात करत आहे. बिपाशाने नुकतेच करणसोबतचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. योग्य व्यक्ती जर बरोबर असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो-करण बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटानंतर […]

बिपाशाने नुकतेच करणसोबतचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले.

बॉलीवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हर त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री बिपाशा बासू आणि मित्रपरिवारासोबत आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन  गोव्यात करत आहे. बिपाशाने नुकतेच करणसोबतचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले.
योग्य व्यक्ती जर बरोबर असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो-करण
बिपाशा आणि करण यांनी ‘अलोन’ या भयपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंधांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली. दोघांनी याची जाहीर कबुली दिली नसली तरी हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसून आले.
दरम्यान, करणने त्याची पत्नी जेनेफरशी घटस्फोट घेतल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. २०१२ साली करणचे जेनेफरशी लग्न झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan singh grover in goa with rumoured girlfriend bipasha basu to celebrate his birthday

ताज्या बातम्या