Latest Manoranjan News Updates 14 June 2025 : करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे गुरुवारी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ५३ वर्षांचा होता. संजय कपूरच्या अंत्यसंस्काराला वेळ लागू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की संजय कपूर अमेरिकन नागरिक असल्याने कायदेशीर गुंतागुंतीमुळे त्याच्या अंत्यसंस्काराला वेळ लागू शकतो. संजय कपूर अमेरिकन नागरिक होता आणि त्याचं निधन लंडनमध्ये झाले असल्याने, त्याचे पार्थिव भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.
शुक्रवारी संजय कपूरचे सासरे अशोक सचदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव अंतिम संस्कारांसाठी भारतात आणले जाईल.”
Manoranjan Breaking News Updates
'हे' होते संजय कपूर यांचे शेवटचे शब्द, मधमाशी घशात अडकल्याने झालं निधन, प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती
"नेहमी बायकोचं ऐकावं…", दुबईला का शिफ्ट झाला विवेक ओबेरॉय? विदेशात 'असं' सजवलंय आलिशान घर; पत्नीबद्दल म्हणाला…
"घटस्फोटानंतर अर्धे पैसे…", सलमान खानचं लग्न आणि पोटगीबद्दल वक्तव्य; व्हिडीओ व्हायरल
"कोणालाही कळू नये…", संजय दत्तने एकाच वेळी ३ महिलांना केलं होतं डेट; म्हणालेला,"हुशार असायला पाहिजे…"
लग्नातील साडी, नाकात नथ अन्…; अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाच्या फोटोंमध्ये दाखवली घराची झलक
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील शबाना आझमी यांच्याबरोबरच्या किसिंग सीनवर धर्मेंद्र म्हणाले, 'माझ्या एका किसने सर्वांना…"
'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधील अभिनेत्रीला 'असा' मिळालेला संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' चित्रपट, म्हणाल्या…
"इंधनाची बचत करण्यासाठी भारतात वैमानिकांवर दबाव असतो", अहमदाबाद विमान अपघाताबद्दल गौरव तनेजाचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
‘कांतारा २’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन, गेल्या महिन्यातही झालेला अपघात; नेमकं काय घडलं?
अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांवर संतापला 'हा' अभिनेता; कायदेशीर कारवाई करण्याची दिली धमकी, म्हणाला, "सार्वजनिक मालमत्ता…"
"अल्लाहच्या नावावर लाखो…", बिग बॉस फेम निक्की तांबोळीने घेतला मोठा निर्णय; बॉयफ्रेंड अरबाजबद्दल म्हणाली…
'दंगल' चित्रपट पाकिस्तानात का प्रदर्शित झाला नव्हता? नऊ वर्षांनंतर आमिर खानचा खुलासा, म्हणाला, "राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत…"
"माझा हात धरून…", बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितली एअर इंडियाच्या क्रू मेंबरने केलेल्या मदतीची आठवण; म्हणाली, "१९ व्या वर्षी…"
"माझा हात धरून…", बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितली एअर इंडियाच्या क्रू मेंबरने केलेल्या मदतीची आठवण; म्हणाली, "१९ व्या वर्षी…"
'हाऊसफुल ५' नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्रीची सनी देओलच्या 'बॉर्डर २' मध्येही वर्णी; झळकणार 'या' भूमिकेत
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना, लिव्हर ट्रान्सप्लांटची आली वेळ; म्हणाली…
"तो मुस्लिम आणि मी हिंदू…", अनिता हसनंदानी एजाजबरोबरच्या ब्रेकअपबद्दल म्हणाली, "खूप कठीण…"
२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, "मला लाज…"
सुशांत सिंग राजपूतच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त भावुक झाली त्याची बहीण श्वेता; म्हणाली, "त्याचे नाव वापरून…"
Ahmedabad Plane Crash : घटनास्थळावर जशीच्या तशी आढळली भगवद्गीता; गायिका म्हणाली, "वाचणाऱ्याला वाचवू शकली नाही पण…"
"…म्हणून मी चित्रपट नाकारला", परेश रावल यांनी अक्षय कुमारच्या 'या' सिनेमात काम करण्यास दिलेला नकार
"हे ११ दिवस आमच्यासाठी…", दीपिका कक्कर कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतली; शोएब म्हणाला, "हॉस्पिटलच्या सोफ्यावर…"
"आमच्यात खूप प्रेम..."; जावेद अख्तर यांच्यापासून घटस्फोट घेण्याबद्दल पहिली पत्नी म्हणाल्या, "शबाना आझमीमुळे..."
करिश्मा कपूर व संजय कपूर यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. (फोटो- सोशल मीडिया)
करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरचं परदेशात निधन झालं. त्याच्यावर भारतात अंत्यसंस्कार केले जातील.