Entertainment News Today, 4 July 2025 : गायिका केटी पेरी व तिचा पार्टनर ऑर्लँडो ब्लूम वेगळे झाले आहेत. त्यांनी विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गुरुवारी दोघांनी एक संयुक्त निवेदन दिलं आहे. विभक्त झाल्यानंतरही ते मुलीचे सह-पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
केटी पेरी व ऑर्लँडो ब्लूम यांची पहिली भेट २०१६ मध्ये गोल्डन ग्लोब्स आफ्टर-पार्टीमध्ये झाली. त्यानंतर दोघांचं नातं फुललं आणि २०१९ मध्ये व्हॅलेंटाईन डे ला त्यांनी साखरपुडा केला. २०२० मध्ये, त्यांना मुलगी झाली. तिचं नाव डेझी डोव्ह असं आहे. आता ९ वर्षांनी हे दोघे वेगळे झाले आहेत.
Live Updates
Entertainment News Today
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर 'कांटा लगा' गाण्याच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; म्हणाले, "ती नेहमीच एकमेव…"
Kaanta Laga directors paid tribute to Shefali Jariwala : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर 'या' दोघांनी तिची शेवटची इच्छा केली पूर्ण; म्हणाले... ...सविस्तर वाचा
"लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाटेल ते…", प्रियदर्शन जाधव म्हणाला, "ही भीती…"
Priyadarshan Jadhav on limelight: "उठसूट काहीतरी घाणेरडं...", अभिनेता नेमकं काय म्हणाला? घ्या जाणून...
...अधिक वाचा
'प्रेमाची गोष्ट' पाठोपाठ छोट्या पडद्यावरची आणखी एक मालिका बंद होणार! दीड वर्षे गाजवलं अधिराज्य, कलाकार झाले भावुक
छोट्या पडद्यावरची 'ही' लोकप्रिय मालिका बंद होणार! दीड वर्षे केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, आता घेणार निरोप...
...अधिक वाचा
विराट कोहली-अनुष्का शर्माचं अलिबागमधील आलिशान घर पाहिलंत का? तब्बल 'इतके' कोटी किंमत, पाहा Photos
Virat Kohli Anushka Sharma Alibaug Villa Photos: आधुनिक सोई-सुविधांनी सज्ज आहे विराट-अनुष्काचा व्हिला ...अधिक वाचा
३५ कोटींच्या बंगल्यात राहतात परेश रावल, एकूण संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल
Paresh Rawal : अभिनेते परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ...सविस्तर वाचा
"लोकांना वाटतं मी प्रेग्नंट आहे", सोनाक्षी सिन्हाची पोस्ट चर्चेत; झहीर इक्बालबरोबरचे 'ते' चॅट्स केले शेअर
Sonkashi Sinha : प्रेग्नंट असल्याच्य अफवांवर सोनाक्षी सिन्हाने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया ...अधिक वाचा
Video : 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! खरेदी केली आलिशान कार; चाहत्यांसह कलाकारांकडून कौतुक
Marathi Actress New Car Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने घेतली नवी आलिशान कार, शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली... ...सविस्तर वाचा
"आमचं एकमेकांबद्दल खूप…", रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य; बिग बींकडून मिळालेली 'ही' कॉम्प्लिमेंट
Rekha On Amitabh Bachchan : "त्यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तिसह काम करणं...", अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय म्हणालेल्या रेखा? ...सविस्तर बातमी
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झालेत दमदार चित्रपट अन् सीरिज, वाचा यादी
What to Watch on OTT This Week : वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् सीरिजची यादी ...सविस्तर बातमी
"ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे…", शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, "इतरांकडे नसलेलं ज्ञान…"
Kiran Mane Post For Nilesh Sabale : शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर किरण मानेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "टीकाकरांना..." ...वाचा सविस्तर
"ज्या जखमा…", शेफाली जरीवालाच्या निधनाने खचलेल्या पती पराग त्यागीची भावुक पोस्ट; प्रार्थना बेहेरे कमेंट करत म्हणाली...
Parag Tyagi First Post after wife Shefali Jariwala Death : पत्नीच्या निधनाने खचलाय पराग त्यागी, शेफालीच्या आठवणीत शेअर केली पोस्ट ...वाचा सविस्तर
"इच्छापत्र बनवून ठेवलंय…"; एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
kanwaljeet singh On Air India : या प्रसिद्ध अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
...सविस्तर वाचा
रणबीर कपूरच्या 'रामायण'साठी आलिया भट्टची खास पोस्ट, नवऱ्याचं केलं भरभरुन कौतुक; म्हणाली…
Alia Bhatt : "शब्दांची गरज नाही", आलिया भट्टची पोस्ट चर्चेत; नवरा रणबीरच्या 'रामायण' चित्रपटाबद्दल म्हणाली... ...वाचा सविस्तर
ठाण्यातील वाहतूक कोंडीवर जुई गडकरीचा संताप, तब्बल पाऊण तास एकाच ठिकाणी खोळंबली; म्हणाली "कासारवडवली सिग्नल…"
Jui Gadkari Share Thane Traffic Post : ठाण्यातील वाहतूक कोंडीने 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी त्रस्त, पोस्टद्वारे व्यक्त केला संताप; म्हणाली "पाऊण तास..."
...सविस्तर वाचा
'कौन बनेगा करोडपती'ला २५ वर्षे पूर्ण; अमिताभ बच्चन पोस्ट करत म्हणाले, "मला सांगितलं की…"
Amitabh Bachchan Instagram Post : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ...अधिक वाचा
हिट अँड रन प्रकरणानंतर सलमान खानची झालेली अशी अवस्था, वडिलांनी दिलेला 'हा' सल्ला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा
Salman Khan : "हिट अँड रनच्या घटनेनंतर सेटवर अस्वस्थ असायचा सलमान खान", प्रसिद्ध दिग्दर्शकांचं वक्तव्य ...सविस्तर बातमी
'असा' होणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवट! अंतिम भाग 'या' दिवशी होईल प्रसारित, नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो...
Premachi Goshta Last Episode : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या शेवटच्या भागात काय दाखवलं जाणार? अंतिम भाग केव्हा असेल? जाणून घ्या...
...अधिक वाचा
जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंडने विदेशात केलं प्रपोज; कोण आहे बोनी कपूर यांचा होणारा जावई? वाचा…
Anshula Kapoor Rohan Thakkar Engagement : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...अधिक वाचा
मागील अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होत्या. (फोटो - केटी पेरी इन्स्टाग्राम)
९ वर्षांपासून केटी पेरी व ब्लूम एकत्र होते. त्यांना एक मुलगी आहे.