Lakshmi Manchu Interview: लक्ष्मी मांचू ही लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री आहे. अभिनय, निर्मिती आणि स्टोरीटेलिंगच्या जगात नाव कमावणारी लक्ष्मी मांचू आज तिच्या प्रवासाबद्दल सांगणार आहे. चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कुटुंबात वाढलेल्या लक्ष्मी मांचूने कुटुंबाचा वारसा पुढे नेत या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. कला आणि महत्त्वाकांक्षा यांचे संतुलन साधण्यासाठी कोण्तया गोष्टी आवश्यक आहेत, हे लक्ष्मीने सुविर सरनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पाहा तिची लाइव्ह मुलाखत –