बायको : तुम्ही मला कधी सोनं, हिरे किंवा मोती का नाही देत हो?
(नवरा तिला जमिनीवरची माती उचलून देतो.)
बायको (रागात) : हे काय..?
नवरा : मेरे देश की धरती… सोना उगले, उगले हिरे-मोती…!
नवरा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband wife gold diamond joke marathi joke daily marathi joke hasa dd