scorecardresearch

“मंदानाची सासू टेबलावर टॉपलेस होऊन अश्लील डान्स करायची…”, अजमाने केला धक्कादायक खुलासा

अजमा आणि मंदाना यांनी ‘लॉक अप’मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे.

lock upp, mandana karimi, ajma fallah,
अजमा आणि मंदाना यांनी 'लॉक अप'मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा लॉक अप (Lock Upp) हा शो सुरू झाला आहेत. नुकतीच शोमध्ये मंदाना करीमी (Mandana Karimi) आणि अजमा फलाह (Azma Fallah) वाइल्ड कार्ड एण्ट्री केली आहे. यावेळी मंदाना आणि अजमा या दोघांमध्ये वाद झाला आहे. अजमाने आरोप केला की मंदानाने अपशब्द वापरले. त्यानंतर अजमाने मंदानाच्या सासू विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

मंदाना तिच्या कुटुंबाविषयी वाईट बोलते असं म्हणतं अजमा म्हणाली, ‘ती स्वतः तिच्या कुटुंबाविषयी वाईट बोलते. तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीची आई टेबलावर टॉपलेस होऊन अश्लील डान्स करते, हे मला तिनेच सांगितलं. मंदाना तिच्या कुटुंबाविषयी वाईट बोलते असा आरोप अजमाने केला आहे.

आणखी वाचा : “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण भारतातच…”, अजान, हनुमान चालीसा प्रकरणावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “….मग लॉकअपमध्ये नग्नावस्थेत फिरत राहा”, अश्लील शब्द वापरण्यावरून अजमाने दिली मंदाना करीमीला धमकी

अजमाने काही दिवसांपूर्वी मंदानाने स्वत:च्या वडिलांना शिवीगाळ पण नंतर कॅमेरात बघून मंदाना फारसी भाषेत बोलत असल्याचे तिने सांगितले. पण अजमाने ते स्वीकारण्यास नकार दिला. अजमा असे ही म्हणाली की मंदानाने तिची मान धरली आणि अनेक वेळा शारीरिक त्रास दिला.

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

हे ऐकल्यानंतर मंदाना संतापते आणि रागाने सायशा शिंदेला बोलते की अजमाला तिच्या समोरून लांब घेऊन जा. त्यावर अजमा म्हणाली, “मी तुझं सगळं सामान लपवेन आणि नष्ट करेन आणि त्यात तुझी अंतर्वस्त्र ही येतात. त्यानंतर लॉकअपमध्ये नग्न होऊन फिरत राहा.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lock upp azma fallah says mandana karimi ex husband mother dances on table dcp

ताज्या बातम्या