‘मेहबुबा मेहबुबा’वर मलायकाने शेअर केला व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

मलायकाच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

malaika arora, malaika arora viral video
मलायकाच्या या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा एक रील व्हिडीओ आहे. या व्हिडीओत मलायका बोल्ड अंदाजात दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘मेहबुबा मेहबुबा’ हे गाणं सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करत शनिवारी आणि रविवारी असे वाटते…हा व्हिडीओ आवडल्याचे तिने सांगितले आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

मलायकचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “नोरा तुझं नाव तर उगाच घेतलं जात खरी आग तर मलायकाने लावली आहे,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाची स्तुती केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaika arora shared a reel on mehbooba mehbooba song dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या