Video : सुव्रतने उलगडलं मृण्मयीच्या कामातील ‘हे’ गुपित

पाहा, सुव्रत काय सांगतोय

छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी याचा मन फकीरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला असून अभिनेत्री सायली संजीवने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केलं असून तिच्यासोबत काम करण्याचा नेमका अनुभव कसा होता हे सुव्रतने ‘लोकसत्ता’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं.

वाचा : Video : मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही – विक्रम गोखले

या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयीने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटाची कथा मृण्मयीने सात वर्षांपूर्वीच लिहिली होती. या सात वर्षांच्या मेहनतीनंतर तिचा ‘मन फकीरा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actor suvrat joshi share mrunmayee deshpande secrets ssj

ताज्या बातम्या