‘मराठी बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शो यावर्षी तरी नाही – रितेश देशमुख

‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरलेल्या रितेश देशमुखने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या धर्तीवर ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु त्याबाबत निश्चित असे काही घडलेले नसून कार्यक्रमाची संकल्पना ठरलेली नाही.

‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरलेल्या रितेश देशमुखने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोच्या धर्तीवर ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रमाची घोषणा केली होती. परंतु त्याबाबत निश्चित असे काही घडलेले नसून कार्यक्रमाची संकल्पना ठरलेली नाही. त्यामुळे यावर्षी तरी ‘मराठी बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शो टीव्हीवर झळकणार नाही, असे आता रितेशने स्पष्ट केले आहे.
 ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रमाचे स्वरूप, संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन याबाबत काहीही अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे यावर्षी तरी हा रिअ‍ॅलिटी शो झळकू शकणार नाही, असे रितेशने म्हटलेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi big boss reality show not in this year ritesh deshmukh

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या