Loksatta Adda: शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन्…; ‘बालभारती’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा | Loksatta

Loksatta Adda: शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन्…; ‘बालभारती’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

इंग्रजी भाषेच्या अट्टहासापेक्षा मातृभाषेत शिक्षण… ‘बालभारती’च्या कलाकारांशी गप्पा

Loksatta Adda: शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन्…; ‘बालभारती’ चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लेखक दिग्दर्शक नितीन नंदन प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘बालभारती’ असे चित्रपटाचे नाव आहे. यात मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे मागे न पडता ते पुढे जायला हवेत यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, नंदिता धुरी हे कलाकार आहेत.

YouTube Poster

बालभारती हा चित्रपट २ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:10 IST
Next Story
Video : समुद्रकिनारी रोमान्स अन्…; रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटामधील गाण्याची पहिली झलक, व्हिडीओ पाहिलात का?