scorecardresearch

Premium

खळखळ वाहणारी नदी, ट्रेकिंग अन्…; आकाश ठोसर रमला निसर्गरम्य वातावरणात, कॅप्शन चर्चेत

नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

akash thosar
आकाश ठोसर

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरला ओळखले जाते. ‘सैराट’ चित्रपटातील ‘परश्या’ या भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. आकाश ठोसर हा सध्या उत्तराखंडामध्ये ट्रेकींगचा थरार अनुभवताना दिसत आहे. नुकतंच त्याने याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

आकाश हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत आकाश हा उत्तराखंडातील एका नदीजवळ उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या पाठीमागे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : कानटोपी, स्वेटर अन्…; आकाश ठोसरची केदारनाथ सफर, फोटोने वेधलं लक्ष

how to delete threads profile step by step
इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट न होऊ देता Threads प्रोफाइल कसे कराल बंद? या स्टेप्स पाहा….
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!
60 kg of ganja and charas oil seized for sale of drugs on Instagram
ठाणे : इन्स्टाग्रामवरून अमली पदार्थांची विक्री; ६० किलो गांजा, चरस तेल जप्त
focus on driving not on craving delhi police cautions people for road safety in funny way
PHOTO : ‘क्रेविंग नाही ड्रायव्हिंगवर लक्ष द्या’; दिल्ली पोलिसांनी गाडीचालकांना अनोख्या अंदाजात केले सतर्क

या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “जेव्हा नदी आकाशाला भेटते…”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. याबरोबरच त्याने उत्तराखंड, ट्रेकिंग, फिटनेस असे काही हॅशटॅगही दिले आहेत.

त्याच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी यावर फायर इमोजी शेअर केले आहेत.

आणखी वाचा : एका रात्रीत ‘या’ कामातून २० ते ३० लाख रुपये कमावतो ओरी; खुलासा करत म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर…”

दरम्यान आकाश ठोसर लवकरच तो ‘बाल शिवाजी’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor akash thosar share uttarakhand trekking photos with interesting caption nrp

First published on: 27-11-2023 at 18:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×