मराठी संगीत विश्वात मिलीनीयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकतीने लग्नगाठ बांधली आहे. दर्जेदार मराठी गाणी बनवणारा प्रशांत विवाहबंधनात अडकला आहे. त्याने प्रिया गोसावीशी विवाह केला आहे. या दोघांचा सुंदर विवाहसोहळा मराठमोळ्या पद्धतीत पनवेल येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जवळपास २०० हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा – “मी मायलेकीला सोडलं नाही”; गौतमी पाटीलच्या वडिलांचा दावा; म्हणाले, “मी पुण्यात असताना…”

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
joe jonas sophie turner divorce priyanka chopra
प्रियांका चोप्राचा दीर आणि जाऊबाई कायदेशीररित्या विभक्त, मुलींचा ताबा कुणाकडे? जाणून घ्या…
Dia Mirza
“स्वत:चे चित्रपट पाहताना लाज…”, अभिनेत्री दिया मिर्झाचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “स्त्रियांकडे बुद्धिमत्ता…”
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?

प्रशांत व प्रियाच्या विवाहसोहळ्यासाठी विनायक माळी, गायक हर्षवर्धन वावरे, गायक रवींद्र खोमणे, गायक केवल वाळंज, गायिका सोनाली सोनावणे, संगीतकार कुणाल करण, विशाल फाले, नीक शिंदे, रितेश कांबळे, विजय सोनावणे, गौरी पवार अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती‌.

prashant nakti
प्रशांत नाकतीच्या लग्नातील फोटो

विशेष म्हणजे प्रशांत नाकतीने लिहीलेली गायलेली गाणी सोशल मीडियावर चर्चेत असतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. आता लग्नानंतर प्रशांतचं नवीन गाणं कोणतं असेल यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर दुसरीकडे प्रशांतच्या लग्नाचं एक सुंदर ओरिजनल गाणं देखिल लवकरचं प्रदर्शित होणार आहे.