scorecardresearch

Page 144 of मराठी सिनेमा

subodh bhave
“याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सध्या सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Mahesh manjrekar movie shivani surve
महेश मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ वादात असताना नवी माहिती समोर, चित्रपटात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची एंट्री

‘वेडात मराठे वीड दौडले सात’ चित्रपटामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.

marathi actress sai tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकरचा पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा, म्हणाली “त्या दिवशी रात्रभर दारू प्यायलो अन्…”

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

har har Mahadev har har mahadev marathi movie
वादात असलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमावले होते इतके कोटी, प्रेक्षकांचाही मिळाला प्रतिसाद

‘हर हर महादेव’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती.

marathi hostorical films controvery, har har mahadev, chandrakant mandhre, bhalaji pendharkar, chhatrapati shiwaji film, vedat marathi veer daudale saat, ऐतिहासिक चित्रपट वाद, चंद्रकांत मेंढारे, भालाजी पेंढारकर, छत्रपती शिवाजी, हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात
“…मेलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील”; भालजी पेंढारकरांच्या या वाक्यानंतर वन टेक ‘ओके’

‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा जुना किस्सा होतोय व्हायरल

marathi actress sai tamhankar
नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सई ताम्हणकरला देण्यात आली विचित्र वागणूक, म्हणाली, “मला त्याक्षणी…”

अभिनेत्री सई ताम्हणकरने नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये आलेल्या अनुभवाबाबत भाष्य केलं आहे.

jitendra joshi
जितेंद्र जोशी समीर चौगुलेला दंड ठोठावणार? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चा नवा प्रोमो पाहिलात का?

अभिनेता जितेंद्र जोशी हा सध्या त्याच्या ‘गोदावरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे

siddharth chandekar
“…म्हणून मी गायक होऊ शकलो नाही,” व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ चांदेकरने दिलं स्पष्टीकरण

नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने गायक न होण्यामागचे कारण सांगितले आहे.

गणेश उत्सव २०२३ ×