कलाविश्वातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून रितेशही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत चित्रपटसृष्टीतील त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. ‘वेड’ निमित्ताने रितेश-जिनिलीयाने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली.

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपट येत्या ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश व जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना ‘वेड’ लावलं आहे. गाण्याप्रमांणेच रितेशचा हा चित्रपटही वेड लावणार का, हे काही दिवसातंच कळेल.

maharashtra prantik tailik mahasabha , demands, check vijay wadettiwar caste certificate, prakash devtale, sudhir mungantiwar, pratibha dhanorkar, chandrapur lok sabha seat,
“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक
Mahadeo jankar in Mahayuti
शरद पवारांना धक्का; रासपचे महादेव जानकर महायुतीत परतले, लोकसभेची एक जागा मिळणार
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…