प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून क्लासमेटनंतर सिद्धार्थ चांदेकर व सई ताम्हणकर यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल. याच निमित्ताने सई-सिद्धार्थने ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकरसह यामध्ये सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोनेस वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं लेखन अदिती मोघेने केलं असून याच्या दिग्दर्शनाची धुरा विशाल मोढवेने सांभाळली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sridevi prasanna marathi movie release on 2 feb starring sai tamhankar and siddharth chandekar sva 00
First published on: 02-02-2024 at 07:18 IST