Met Gala 2025 Updates : मनोरंजन विश्वात सध्या ‘मेट गाला’ सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. यंदा ‘मेट गाला २०२५’ मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने पदार्पण केलं आहे. त्याच्यासह लवकरच आई होणारी अभिनेत्री कियारा अडवाणी, प्रसिद्ध गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ, उद्योजिका ईशा अंबानी असे अनेक सेलिब्रिटी ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर उपस्थित होते. या सगळ्या सेलिब्रिटींचे हटके लूक पाहा एका क्लिकवर…
Entertainment News Updates : मनोरंजन विश्वातील घडामोडी
आमंत्रण नसताना अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत गेला अन्…; प्रसिद्ध गायक म्हणाला, "त्यानंतर मला ओशाळल्यासारखे…"
नाटकाच्या प्रयोगात वाजणाऱ्या फोनबद्दल मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, "प्रेक्षकांविषयी खूप आदर आहे पण…"
"नानाने मला…", महेश मांजरेकरांनी सांगितला नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाले, "दुसरा एखादा कलाकार असता तर…"
'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला केला रामराम म्हणाली, "माझ्याकडे सगळं होतं, पण…"
"वा कानड्यांनो, बापाला 'सॉरी' म्हणायला लावता…", सोनू निगमने माफी मागताच अवधूत गुप्तेने शेअर केली पोस्ट; म्हणाला…
"तिला जेवण बनवता येत नाही", अमेय वाघने केली गौतमी पाटीलची पोलखोल; 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमामधील किस्सा सांगत म्हणाला…
'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराज व राकेश बापटचा 'हा' फोटो पाहिलात का? अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
Video: शाहरुख खानचं Met Gala 2025 मध्ये जाण्याचं 'हे' होतं कारण, आर्यन व सुहानाचं नाव घेत म्हणाला…
Video: सावलीच्या आवाजाचे सत्य सारंगसमोर येणार? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये ट्विस्ट; पाहा प्रोमो….
"मी ग्रुपिझम करतोच", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल महेश मांजरेकरांचं रोखठोक उत्तर, म्हणाले…
'हे' सेलिब्रटी जोडपे लवकरच आई- बाबा होणार; पोस्ट शेअर करीत दिली माहिती
तेलुगू अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
https://www.instagram.com/p/DJTVV8MRmfU/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
प्रार्थना बेहेरे नवऱ्यासह करणार मराठी चित्रपट, पार पडला मुहूर्त सोहळा, अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
Video: आता अखेरच्या थरारक खेळासाठी सज्ज व्हा, Squid Game 3 चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा
Met Gala 2025 : शाहरुख खानचा जबरदस्त लूक
SRK नावाचं पेडंट, हातात १८ कॅरेट सोन्याची ‘ही’ वस्तू अन्…; ५९ व्या वर्षी शाहरुख खानचं Met Gala मध्ये पदार्पण, पाहा जबरदस्त लूक
बंगळुरू कॉन्सर्टच्या वादानंतर सोनू निगमने मागितली माफी, म्हणाला, "माझ्या अहंकारापेक्षा…"
"तुम्हाला मरण्यासाठी २ तास राहिले आहेत", पाकिस्तानी अभिनेत्री जावेद अख्तर यांना उद्देशून काय म्हणाली?
जुई गडकरीला हवाय 'असा' जोडीदार, अभिनेत्रीने सांगितलेल्या अपेक्षा, म्हणालेली…
"हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचं अप्रूप नाही…", प्रकाश राज यांचं वक्तव्य; 'सिंघम'मधील किस्सा सांगत म्हणाले…
कियारानंतर Met Gala 2025च्या कार्पेटवर रिहानाने फ्लॉन्ट केला बेबी बंप, अनंत अंबानीचं प्री-वेडिंग गाजवणारी जगप्रसिद्ध पॉप स्टार तिसऱ्यांदा होणार आई
१३६ कॅरेट हिऱ्यांचा हार अन्…; Met Gala मध्ये ईशा अंबानीचा जलवा! हटके लूकसाठी लेकीने घातले आई नीता अंबानींचे दागिने
"मी नैराश्यात होतो", पुष्कर जोगने केला खुलासा; म्हणाला, "तो भ्रमाचा भोपळा…"
शाहरुख खानसह जाहिरातीत झळकणार फराह खानचा कूक; खुलासा करीत म्हणाली, "त्याला ऑफर आली तेव्हा…"
मुमताज यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ठेवली अट, म्हणाल्या, "मी वृद्ध महिलेची भूमिका…"
https://twitter.com/bolly_talkies/status/1919585488094064773
कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. मात्र, त्याआधी अभिनेत्रीने यंदा Met Gala च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे. यादरम्यान, कियाराचा नवरा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा न्यूयॉर्कमध्ये सतत तिच्याबरोबर होता. इव्हेंटदरम्यान तो कियाराची काळजी घेताना दिसला.
वडील गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी 'ती' इच्छा पूर्ण केली, सुशांत शेलारने सांगितली आठवण, म्हणाला…
Met Gala 2025 : प्रेग्नंट कियाराची काळजी घेताना दिसला पती सिद्धार्थ मल्होत्रा, व्हिडीओ व्हायरल
कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. मात्र, त्याआधी अभिनेत्रीने यंदा Met Gala च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे. यादरम्यान, कियाराचा नवरा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा न्यूयॉर्कमध्ये सतत तिच्याबरोबर होता. इव्हेंटदरम्यान तो कियाराची काळजी घेताना दिसला.
https://www.instagram.com/reel/DJTLy3QoUjf/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
विराट कोहलीला जोकर म्हणत उडवली खिल्ली, ट्रोल झाल्यानंतर लोकप्रिय गायक पोस्ट करत म्हणाला, "२ पैशांचे…"
…अन् विदेशी मीडियाने शाहरुख खानला ओळखलंच नाही, 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं? 'तो' VIDEO व्हायरल
सलमान खानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर अभिनय क्षेत्रात करतेय पदार्पण; बरोबरीला असणार 'हा'बॉलीवूड अभिनेता
पंजाबी संस्कृती, मूलमंत्र अन्…; Met Gala मध्ये दिलजीत दोसांझ ठरला 'किंग'! 'त्या' गोष्टीने वेधलं लक्ष, रॉयल लूकचं सर्वत्र होतंय कौतुक…
मेट गाला २०२५ अपडेट्स
'मेट गाला २०२५'च्या रेड कार्पेटवर यावर्षी बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान, गायक दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी पदार्पण केलं आहे.