Video: मुक्ताने सांगितला उमेशसोबत काम करतानाचा अनुभव

पाहा व्हिडीओ…

mukta barve and umesh kamat, mukta barve, umesh kamat,

सोनी मराठी वाहिनीवर ‘अजून ही बरसात आहे’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे ‘मिरा’ची भूमिका साकारत आहे तर अभिनेता उमेश कामत ‘आदिराज’ची भूमिका साकारत आहे. बऱ्याच वर्षांनंतर मुक्ता आणि उमेश एकत्र काम करत आहे. एकत्र काम करताना अनुभव त्यांनी लोकसत्ता ऑनलाइच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये सांगितला आहे. ‘तेव्हाचे आम्ही आणि आताचे आम्ही माणूस म्हणून बदललो आहोत’ असे मुक्ता त्यावेळी म्हणाली.

मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mukta barve and umesh kamat working together after almost 8 years avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या