scorecardresearch

Video : ‘जून’ चित्रपटानिमित्त नेहा पेंडसेसोबत दिलखुलास गप्पा

या चित्रपटानिमित्त नेहा पेंडसेने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.

Video : ‘जून’ चित्रपटानिमित्त नेहा पेंडसेसोबत दिलखुलास गप्पा
हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत असणारा ‘जून’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त नेहा पेंडसेने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने चित्रपटातील भूमिकेविषयी आणि इतर काही गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत..

नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाणी शाल्मलीने गायली आहेत. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या