
रणबीरने शाहिदचा 'पप्पा' असा उल्लेख करताच या चर्चेत एकच हशा पिकला.

रणबीरने शाहिदचा 'पप्पा' असा उल्लेख करताच या चर्चेत एकच हशा पिकला.

'राम लीला' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीही सेटवर एक कामगार अपघातात गंभीर जखमी झाला होता.

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटापेक्षाही ‘दंगल’ चित्रपट अधिक प्रभावी असल्याचे दर्शक म्हणत आहेत.


आनंदा हे पंचातारांकित हॉटेल असून ते स्पा आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे.


इतिहासातील आक्रमणांच्या धडय़ात अशाच एका तैमूरलंगचाही उल्लेख होता.

प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं विलासरावांचं घर त्यांच्या आर्थिक स्तराची जाणीव देणारं आहे.

समर खान या ‘शो’चे दिग्दर्शन करणार असून सैफ अली खान स्वत: या ‘शो’बाबत उत्सुक आहे.

२७, २८ व २९ जानेवारीला ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सतत लोकांसमोर राहणं, त्यांच्याशी थेट संवाद साधणं ही आजच्या कलाकारांची मोठी गरज बनली आहे.

‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या ओघात फैय्याज यांनीच या आठवणी जागविल्या.