
आजकाल रणवीरच्या ऐवजी कोणी दुसराच व्यक्ती सोशल मिडीयावर चर्चेत आहे.



सुश्मिता मिस युनिव्हर्स किताबासाठी सौंदर्यवतींचे परिक्षण करणार

दियाने संजूबाबासोबत 'परिणीता' आणि 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटांमध्ये काम केले होते.

राहत फतेह अली खान यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाचे उत्तर दिल्याची चर्चाही सध्या रंगत आहे.

किंबहुना या गाण्याच्या प्रदर्शनानंतर अनेक लहान मुलांनी दूध पिण्यास सुरुवात केली होती.

बॉलीवूडमघ्ये काहीही होऊ शकते. एके काळचा सहकलाकार स्पर्धकही होऊ शकतो.

नुकताच करण जोहरच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला तेव्हा मी तिथे उपस्थित होते.

मुंबई दूरदर्शनसाठी ‘गजरा’, ‘मराठी नाटक’ आणि अन्य अनेक कार्यक्रम त्यांनी केले.

शारीरिक क्षमतेने मजबूत नव्हे तर मी इथे सुश्मिता सेनचं उदाहरण देऊ इच्छितो.

हरवलेल्या सिनेप्रकाराचे पुनरुज्जीवन सध्या जगातील सगळ्याच चित्रपटसृष्टींत होत आहे.
