बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकचे गायक निक जोनसशी लग्न केले आहे. प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कार राहते. दरम्यान, आता निक जोनसने प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं ते सांगितलं आहे.

निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक आणि प्रियांका दिसत आहेत. प्रियांका निकला किस करत आहे. तर त्या दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत माझी कायमची नवीन वर्षाची किस, असे कॅप्शन निकने दिले आहे. त्यांचा हा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आणखी वाचा : राम चरणसोबतच्या KISS वर समांथाचं मोठं वक्तव्य, सांगितलं लिपलॉकचं सत्य

आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!

प्रियांका आणि निकने २०१८मध्ये जोधपुरमध्ये लग्न केले. प्रियांकाचा ‘The Matrix: Resurrections’ हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.