बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. २०१८ मध्ये निक आणि प्रियांकाचे लग्न झाले. त्यांच लग्न झाल्यापासून प्रियांका आणि निकला सगळे त्यांच्या आयुष्यात कधी एक पाहुणा येणार असा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे.

व्हॅनिटी फेयरला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका फॅमिली प्लॅनिंग आणि मुलांवर वक्तव्य केलं आहे. “मला आई व्हायचयं. देवाच्या कृपेने जेव्हा असे व्हायचे असेल तेव्हा असे होईल, पण आम्हाला या गोष्टीसाठी घाई करणार नाही. मुलं झाल्यानंतरही मी काम करेन.”

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा वयाच्या १९ व्या वर्षी झाला होता साखरपुडा, पण….

आणखी वाचा : मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

प्रियांकाला पुढे विचारण्यात आले की आई होणं हे तिच्या लिस्टमध्ये आहे का? यावर प्रियांका म्हणाली, “घर घेणे आणि आई होणं, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी नेहमीच प्राधान्याने राहिल्या आहेत. मी सध्या व्यस्त आहे, पण मला कुटुंबापासून दूर राहायचे नाही. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत त्या करण्याची माझी इच्छा आहे.”