scorecardresearch

Premium

VIDEO: ‘सैराट’ची कहाणी वाळूशिल्पाच्या माध्यमातून पाहिली का?

‘सैराट’मधील काही निवडक क्षण वाळूशिल्पाच्या माध्यमातून दाखवून देणारा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल

वाळूशिल्पकार प्रसाद सोनावणे 'सैराट'मधील परशा-आर्चीच्या प्रेमकथेतील काही महत्त्वपूर्ण क्षणे रेखाटताना दिसतो.
वाळूशिल्पकार प्रसाद सोनावणे 'सैराट'मधील परशा-आर्चीच्या प्रेमकथेतील काही महत्त्वपूर्ण क्षणे रेखाटताना दिसतो.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सैराट’ची जोरदार हवा आहे. केवळ चित्रपटगृह नव्हे तर कट्टयावर रंगणाऱया गप्पा आणि सोशल मीडियावरही ‘सैराट’ सध्या फिव्हर पाहायला मिळत आहे. त्यात नेटीझन्स काय करतील याचा नेम नसतो. नुकेतच अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याचे बॉलीवूड व्हर्जन एका नेटीझनने फेसबुकवर पोस्ट केले होते. आता ‘सैराट’मधील काही निवडक क्षण वाळूशिल्पाच्या माध्यमातून दाखवून देणारा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. ‘बिईंग मराठी’ या फेसबुक पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला असून यात वाळूशिल्पकार प्रसाद सोनावणे ‘सैराट’मधील परशा-आर्चीच्या प्रेमकथेतील काही महत्त्वपूर्ण क्षण रेखाटताना दिसतो.

Health risks of pregnant women coming for delivery at Matabal Gopan Center at Sativali of Vasai Virar Municipal Corporation
पालिकेच्या माता बाल संगोपन महिला केंद्रात गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ; प्रसुतीसाठी लागणारे साहित्य निकृष्ट
carrier, Carrier article Initiatives for Social Commitment of Identity Education Policy
ओळख शिक्षण धोरणाची: सामाजिक बांधिलकीसाठी उपक्रम
maharera
क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास; ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटीस
Bank of Baroda festive offer
Money Mantra : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर लाँच; गृह आणि वाहन कर्जांवर विशेष सूट

(सौजन्य- बिईंग मराठी फेसबुक पेज, वाळूशिल्पकार- प्रसाद सोनावणे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sairat video of sand art

First published on: 05-05-2016 at 15:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×