सलमान आणि सोनम कपूरचे हॉट फोटोशूट

सलमान खान आणि सोनम कपूर या जोडीचे फोटोशूट सध्या चांगलेच गाजत आहे

Salman Khan, Sonam Kapoor, Prem Ratan Dhan Payo, hot photo shoot, Bollywood, Loksatta, Loksatta news, marathi, marathi news
'हार्पर्स बझार ब्राईड' या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सलमान आणि सोनमची छबी झळकत असून यामध्ये वधुच्या पोशाखातील सोनम ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

बॉलीवूडच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील सलमान खान आणि सोनम कपूर या जोडीचे फोटोशूट सध्या चांगलेच गाजत आहे. सलमान आणि सोनमने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. यामध्ये दोघेजणही पारपंरिक पोशाखात असले तरी दोघांचा ‘हॉट’ अवतार लक्ष वेधून घेणारा आहे. ‘हार्पर्स बझार ब्राईड’ या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सलमान आणि सोनमची छबी झळकत असून यामध्ये वधुच्या पोशाखातील सोनम ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या दोघांचा ‘प्रेम रतन धन पायो’ येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan sonam kapoor scorching magazine cover shoot

ताज्या बातम्या