स्वच्छता अभियानात आतापर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये आता एका नव्या सेलिब्रेटीची भर पडली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध ‘सेलिब्रेटी मुल’ अशी ओळख असलेल्या अब्राम खाननेही हाती झाडू घेतला आहे.