Video: दिवाळीआधीच दिवाळी… आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर ‘मन्नत’समोर जंगी सेलिब्रेशन

२५ दिवसानंतर आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांनी आनंद साजरा केला.

Aryan Khan mannat celebration
आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर झाला.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. तब्बल २५ दिवसानंतर आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांनी पोस्टर दाखवत, फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी आर्यनला प्रिन्स खान असं म्हटल्याचं पोस्टर्सवर पहायला मिळालं. पाहुयात या सेलिब्रेशनची काही दृष्यं…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan son aryan khan gets bail in drugs case celebrations by fans outside mannat scsg

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या