Entertainment News Updates 30 June 2025 : बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेल्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा २० जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या अपयशानंतर जवळपास ३ वर्षांनी आमिर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतल्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आमिरच्या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने १० दिवसांत १२२.८९ कोटींचा गल्ला जमावला आहे. याशिवाय सिनेमाने मूळ बजेटही वसूल केलं आहे.

याशिवाय, २७ जूनला बॉक्स ऑफिसवर काजोलचा ‘माँ’ चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. काजोलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६.७५ कोटींची कमाई केली आहे. ३ दिवसांत या सिनेमाने फक्त १७.४० कोटी कमावले आहेत.

Live Updates

Entertainment New Updates 30 June 2025

19:58 (IST) 30 Jun 2025

Video : छाया कदम यांनी पहिल्यांदाच अनुभवली पंढरपूरची वारी, खास व्हिडीओ केला शेअर; म्हणाल्या, "याची देही याची डोळा…"

Chhaya Kadam Pandharpur Wari Experience : पंढरपुर वारीत पहिल्यांदाच सहभागी झाल्या छाया कदम, शेअर केला वारीचा सुखद अनुभव; पाहा खास व्हिडीओ ...अधिक वाचा
19:17 (IST) 30 Jun 2025

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याची 'कमळी'साठी खास पोस्ट; म्हणाला, "आपली मैत्री ही…"

Lakshmi Niwas fame actor's post for Vijaya Babar: आनंद प्रभूच्या पोस्टवर अभिनेत्री विजया बाबरने कमेंट करीत लिहिले, "माझ्या संपूर्ण प्रवासात…" ...अधिक वाचा
18:01 (IST) 30 Jun 2025

‘सरदारजी ३’ वादाप्रकरणी नसीरुद्दीन शाह यांचा दिलजीत दोसांझला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाले; "जुमला पार्टी…"

Naseeruddin Shah's X Post : नसीरुद्दीन शाह यांचा दिलजीत दोसांझच्या 'सरदराजी ३' ला पाठिंबा ...वाचा सविस्तर
17:55 (IST) 30 Jun 2025

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईला मसाज देत होते अनुपम खेर, अचानक वीज गेली अन् तिचे विचित्र आवाज ऐकून अमिताभ बच्चन…

अनुपम खेर यांनी तीन महिन्यांचा मसाज कोर्स केला होता. नंतर काही महिने मसाजचं कामही केलं. ...सविस्तर बातमी
17:37 (IST) 30 Jun 2025

"मास्क लावलेला माणूस आला आणि…", पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मराठी अभिनेत्याला आला विलक्षण अनुभव; म्हणाला…

Marathi Actor Share Vitthal Temple Experience : लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सांगितला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अनोखा अनुभव ...सविस्तर वाचा
16:44 (IST) 30 Jun 2025

बॉलीवूड अभिनेत्री दोन वर्षांनी दुसऱ्यांदा झाली आई, बाळाचा फोटो केला शेअर करून दिली Good News, नाव ठेवलंय फारच खास

Ileana D'cruz Welcomes Second Baby: इलियाना डिक्रुझने दुसऱ्या बाळाचं केलं स्वागत ...सविस्तर बातमी
16:41 (IST) 30 Jun 2025

'लक्ष्मी निवास' फेम हर्षदा खानविलकर अभिनेता अक्षर कोठारीला सीनियर का म्हणतात? खुलासा करीत म्हणाल्या, "आम्ही दोघांनी…"

Harshada Khanvilkar on Akshar Kothari: अक्षर कोठारीच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर हर्षदा खानविलकर झालेल्या भावुक; म्हणाल्या... ...वाचा सविस्तर
16:41 (IST) 30 Jun 2025

छडी लागे छम छम! 'झी मराठी'च्या 'या' मालिकेत विद्या बालनची एन्ट्री, देणार 'हे' तीन सल्ले; म्हणाली, "जीभेवर मराठी…"

Vidya Balan : हातात छडी, डोळ्याला चष्मा...; छोट्या पडद्यावर येणार विद्या बालन, कोणत्या मालिकेत एन्ट्री घेणार? ...सविस्तर वाचा
16:30 (IST) 30 Jun 2025

"माझे वडील कधीच फोन उचलत नाहीत", अभिषेक बच्चने सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा; म्हणाला…

Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन यांना फोन करण्याआधी करावा लागतो मेसेज, अभिषेक बच्चनने सांगितला वडिलांचा 'तो' किस्सा ...वाचा सविस्तर
15:50 (IST) 30 Jun 2025

रेखा नाही तर 'उमराव जान'साठी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, दिग्दर्शकांचा खुलासा; म्हणाले, "तिने ही भूमिका…"

Rekha : 'उमराव जान'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार होत्या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री ...वाचा सविस्तर
15:31 (IST) 30 Jun 2025

तरुण दिसण्यासाठी औषधं अन्...; शेफालीच्या घरात मुंबई पोलिसांना काय सापडलं? मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर..., डॉक्टरांना संशय

Shefali Jariwala Death Reason : निधनाच्या एक दिवसाआधी शेफाली घरात कोसळलेली, पराग त्यागीने पोलिसांना दिली माहिती ...अधिक वाचा
15:06 (IST) 30 Jun 2025

"अनेक महिने झोप नाही…", पतीवरील चाकू हल्ल्याबद्दल करीना कपूरच्या मनात आजही भीती; म्हणाली, "माझ्या मुलांनी…"

Kareena Kapoor Tallk About Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. हल्ला करण्यात आला होता ...अधिक वाचा
14:33 (IST) 30 Jun 2025

"तू तुझ्या मुलांना आई मिळू दिली नाहीस", करण जोहरला नेटकऱ्यांनी केलेले ट्रोल; खुलासा करत म्हणाला, "माझी मुलं…"

Karan Johar recalls trolling for being single parent: लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर काय म्हणाला? ...सविस्तर बातमी
14:07 (IST) 30 Jun 2025

अंत: अस्ति प्रारंभ…; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा 'असा' होणार शेवट, मुख्य अभिनेत्याने शेअर केलेला 'तो' फोटो चर्चेत

Premachi Goshta Off Air : 'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कसा होणार शेवट? अभिनेत्याने शेअर केला फोटो... ...वाचा सविस्तर
13:49 (IST) 30 Jun 2025

"श्रीकृष्णाचा माझ्यावर खूप प्रभाव", आमिर खानचं वक्तव्य; म्हणाला, "धर्माबाबत सार्वजनिक ठिकाणी बोलणं…"

Aamir Khan : आमिर खानला साकारायची आहे श्रीकृष्णाची भूमिका, अभिनेत्याने व्यक्त केलेली ईच्छा ...अधिक वाचा
13:20 (IST) 30 Jun 2025

ऐश्वर्या रायबरोबर घटस्फोटांच्या चर्चांवर का स्पष्टीकरण दिले नाही? अभिषेक बच्चन म्हणाला…

Abhishek Bachchan on his silence about On divorce rumours: "माझे आयुष्य...", अभिषेक बच्चन काय म्हणाला? ...सविस्तर वाचा
13:03 (IST) 30 Jun 2025

"ते दोघे कारमध्ये...", श्वेता तिवारीच्या पहिल्या पतीचे धक्कादायक आरोप; 'त्या' अभिनेत्याचं नाव घेत म्हणाला...

Raja Chaudhary allegations on ex wife Shweta Tiwari: श्वेताचे टोमणे मुलीसाठी सहन केल्याचं राजा चौधरीने सांगितलं. ...सविस्तर वाचा
12:22 (IST) 30 Jun 2025

"तुमचा एकेक पैसा…", अमिताभ बच्चन यांची बँकेला विनवणी; प्रसिद्ध अभिनेत्याकडून मदत, म्हणाले…

Amitabh Bachchan : लोन, बँकेचा खटला, आर्थिक संकट अन्..., ९०च्या काळात अमिताभ बच्चन यांना करावा लागलेला संघर्ष; ...अधिक वाचा
12:07 (IST) 30 Jun 2025

"दादा, तू आयुष्यभर…", समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; शुभेच्छा देत म्हणाली…

Namrata Sambherao Post : "जगात तुझ्या नावाचा डंका...", नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत; समीर चौघुलेंना हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ...वाचा सविस्तर
11:48 (IST) 30 Jun 2025

"मी त्याचा बाप आहे …", अभिषेक बच्चनबद्दल बिग बी म्हणाले, "माझा मुलगा कौतुकास…"

Amitabh Bachchan praises Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने २५ वर्षांपूर्वी 'रिफ्यूजी' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ...अधिक वाचा
11:34 (IST) 30 Jun 2025

"दारू पिऊन बेशुद्ध पडायचो", रीना दत्ताबरोबरच्या घटस्फोटानंतर आमिर खानने केलेला आत्महत्येचा विचार; म्हणाला…

Aamir Khan Share His Divorce Struggle : "तेव्हा मी पूर्णपणे एकटा होतो, खूप दुःखी होतो", रीना दत्तबरोबरच्या घटस्फोटानंतर आमिर खानची 'अशी' झालेली अवस्था ...सविस्तर बातमी
10:44 (IST) 30 Jun 2025

"मी महागड्या वस्तू वापरते, पण…", काजोल डिझायनर बॅग का वापरत नाही? तिची पैशांबद्दलची मानसिकता आपल्याला काय शिकवते?

Kajol's Money Mindset: "ती अशा विचित्र ब्रँडकडून खरेदी करते...", काजोलबद्दल करण जोहर काय म्हणालेला? ...अधिक वाचा
10:26 (IST) 30 Jun 2025
Maa Box Office Collection : काजोलच्या सिनेमाने ३ दिवसांत किती कमाई केली?

काजोलची प्रमुख भूमिका असलेला 'माँ' चित्रपट २७ जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घ्या...

पहिला दिवस ( २७ जून ) - ४.६५ कोटी

दुसरा दिवस ( २८ जून ) - ६ कोटी

तिसरा दिवस ( २९ जून ) - ६.७५ कोटी

एकूण कलेक्शन - १७.४० कोटी

10:26 (IST) 30 Jun 2025

आमिर खानला आलेलं अंडरवर्ल्ड पार्टीचं आमंत्रण; 'ते' लोक एक महिना भेटायला आले अन्…, म्हणाला, "मी नावं…"

Aamir Khan once got invitation from underworld to attend Dubai party: "तुम्ही मला जबरदस्ती..."; आमिर खानने सांगितला अंडरवर्ल्ड पार्टीच्या आमंत्रणाचा अनुभव ...अधिक वाचा
10:22 (IST) 30 Jun 2025

Sitaare Zameen Par Collection : आमिर खानच्या चित्रपटाने १० दिवसांत किती कमाई केली?

पहिल्या ७ दिवसांची कमाई - ८८.९ कोटी

आठवा दिवस - ६.६५ कोटी

नववा दिवस - १२.६ कोटी

दहावा दिवस - १४.७३ कोटी

एकूण कलेक्शन - १२२.८९ कोटी

10:22 (IST) 30 Jun 2025

अखेर वाद मिटला! परेश रावल 'हेरा फेरी 3' मध्ये झळकणार, माहिती देत म्हणाले, "माझं मत…"

Paresh Rawal returns to Hera Pheri 3 : "तुम्ही गोष्टी गृहीत धरू शकत नाही," वादाबद्दल स्पष्टच बोलले परेश रावल ...वाचा सविस्तर

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री जिनिलीया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकली आहे.