अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना नेहमी वेगळे मानले जाते. पण या अभिनेत्री एक काम म्हणून हे करत असतात आणि या सर्वाचा त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार नाही याचा प्रयत्न करत असतात. अभिनेत्री जॅसमीन सेंट क्लेअरने आता पॉर्न इंडस्ट्री सोडली असून ती रेस्लिंगमध्ये काम करताना दिसत आहे. पण एका मुलाखतीदरम्यान तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक विचित्र रेकॉर्ड केल्याचा खुलासा केला.

जॅसमीन सेंट क्लेअर ही ९० ते २०००च्या दशकातील अतिशय लोकप्रिय पॉर्नस्टार होती. तिने अनेक अ‍ॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नावावर एक विचित्र रेकॉर्ड आहे. जॅसमीनने एका दिवसात ३०० पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवत रेकॉर्ड केला होता. काही दिवसांपूर्वी एका अ‍ॅडल्ट चित्रपट निर्मात्याशी संवाद साधताना जॅसमीनने हा विचित्र रेकॉर्ड केला असल्याचे सांगितले. तसेच हा एक कामाचा भाग होता आणि त्याची मला लाज वाटत नाही असे जॅसमीन म्हणाली. तो दिवस तिच्यासाठी व्यग्र दिवस होता आणि जवळपास १० तास काम केल्यानंतर घरी गेल्याचे तिने सांगितले होते.

star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Phulala Sugandh Maticha fame actress aditi deshpande will play role in Lagnachi Bedi marathi serial
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

अ‍ॅडल्ड फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर जॅसमीन रेस्लिंग करताना दिसताना दिसत आहे. त्यासाठी तिने क्लासेल लावले होते. ती एक्स्ट्रीम चॅम्पियनशीपमध्ये दिसली होती. या विषयी बोलताना ती म्हणाली, ‘हे प्रोफेशन थोडे खतरनाक आहे. पण लहानपणापासूनच मला आवड असल्यामुळे तिने रेस्लिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला.’ तिने ‘बॅड अ‍ॅपल्स’ आणि ‘डॉर्म डेज २’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.