scorecardresearch

Premium

शशांक केतकरला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींना घेऊन जायला आवडेल डेटवर; अभिनेता म्हणाला, “मला…”

अभिनेता शशांक केतकर म्हणाला, “मला नुसतं सौंदर्य नाही तर त्यांचं अभिनय कौशल्य आवडतं”

Actor Shashank Ketkar would like to go on a date with Bollywood actress alia bhatt Konkona Sen Sharma and sonali bendre
अभिनेता शशांक केतकर म्हणाला, "मला नुसतं सौंदर्य नाही तर त्यांचं अभिनय कौशल्य आवडतं"

मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने आपल्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तसंच त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या हंसल मेहता यांच्या वेब सीरिजमध्ये तो झळकला होता. तसंच लवकरच शशांक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींना डेटवर घेऊन जायला आवडेल? जाणून घ्या…

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत वरचढ ठरली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आलेली कला; जुन्या मालिकांना मागे टाकतं मारली बाजी

Esha Deol will join politics
ईशा देओलचं लग्न मोडलं, आता अभिनय सोडून राजकारणात येणार अभिनेत्री? हेमा मालिनी म्हणाल्या…
yami-gautam-article370
‘आर्टिकल ३७०’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्री यामी गौतमचं चोख उत्तर; म्हणाली, “अशा लोकांना…”
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”
marathi actor Harish Dudhade will play role in Sachin Pilgaonkar Navra Maza Navsacha 2
अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या ‘या’ मराठी अभिनेत्याची ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात वर्णी, म्हणाला, “ज्या लोकांना…”

नुकताच अभिनेता शशांक केतकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला. तेव्हा शशांकला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींना डेटवर घेऊन जायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला की, डेटच ना लग्न नाही करायचं ना. डेट असेल तर आधी मी आलिया भट्टला ट्राय करेन. मग ती नाहीच म्हणाली तर कोंकणा सेन शर्मा, सोनाली बेंद्रे. कारण मला नुसतं सौंदर्य नाही तर त्यांचं अभिनय कौशल्य आवडतं.

हेही वाचा – “…म्हणून अजूनपर्यंत मुलाला सोशल मीडियापासून ठेवलंय लांब”, शशांक केतकरने सांगितलं कारण, म्हणाला, “ऋग्वेद…”

दरम्यान, सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसत आहे. शशांकची ही देखील मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ‘मुरांबा’ या मालिकेत अभिनेत्याने अक्षय मुकादमची भूमिका साकारली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor shashank ketkar would like to go on a date with bollywood actress alia bhatt konkona sen sharma and sonali bendre pps

First published on: 01-12-2023 at 13:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×