‘बिग बॉस मराठी’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. बिग बॉसच्या BB High School भरणार असून काही सदस्य विद्यार्थ्यांच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा होणार आहे. त्याचे कारण म्हणजे प्रसादने अमृताला नापास केले.

अमृता म्हणाली, “इथे समजते कोणाची बुद्धी किती आहे…थुकतील तुझ्यावर…आधी वाचायचं, मग बोलायचं.” त्यावर प्रसाद म्हणाला, “अंगावर येऊ नकोस…नॉन सेन्स नको वागूस.” त्यावर अमृता प्रसादला बधिर म्हणाली. अमृता आणि प्रसाद यांच्यातील हा वाद आणखी किती वाढतो आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.  

rohit sharma admits he can not disobey wife ritika sajdeh
घरात माझी बायको कर्णधार! कपिलच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहित शर्माने दिलं भन्नाट उत्तर, रितिकाबद्दल म्हणाला, “ती संपूर्ण मॅच…”
shiv thakre keeps roja
“मी बडा रोजा ठेवतो,” शिव ठाकरेची माहिती; रमजानची आठवण सांगत म्हणाला, “माझ्या आईप्रमाणेच त्याची…”
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!

‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं

या दोघांच्या भांडणादरम्यान, किरण माने, विकास आणि राखी चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये किरण माने म्हणाले, “अमृता धोंगडे नक्कीच प्रसादला नापास करणार.” राखी म्हणाली, “हे दोघे खतरनाक आहेत. अक्षयला तुम्ही दुसरी संधी नाही देऊ शकणार…तो आणि अपूर्वा कॅप्टन होणार नाही”. किरण म्हणाले, “अक्षय – अपूर्वा टार्गेटवर ठेवायचे.” तर, विकास म्हणाला, “मी एक काम करणार त्याने मुद्दा वाढणार”. किरण आणि राखी म्हणाली, “आज त्यांचे खरे रुप कळेल.”

अजय देवगणशी लग्न केल्यावर दोन महिन्यात वाढलं होतं काजोलचं आठ किलो वजन; कारणांचा खुलासा करत म्हणाली…

दरम्यान, या दोघांच्या भांडणाचं स्वरुप काय असेल आणि त्याचा घरातील सदस्यांवर काय परिणाम होतो, ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.