Bigg Boss 18 : ‘बिग बॉग १८’च्या घरात सतत काहींना काहीतरी ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात रेशनवरून घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’ने थेट रेशनच्या ऐवजी दोन सदस्यांना जेलमध्ये टाकण्याचा किंवा थेट घराबाहेर काढण्याचा पर्याय दिला. तेव्हा सदस्यांनी बहुमताने अविनाश मिश्राला एलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला. पण यामध्ये ‘बिग बॉस’ने जबरदस्त ट्विस्ट आणला. ते म्हणजे अविनाशला घराबाहेर नाही तर थेट जेलमध्ये टाकलं आणि त्याला रेशन वाटपाचा महत्त्वाचा अधिकार देण्यात आला. असाच काहीस जबरदस्त ट्विस्ट पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ने आणला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in