करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात, तसेच डेटवर जातानाही ते पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. त्यांचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. अशातच त्यांचा एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो खासगी व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही पार्टी करताना दिसत आहेत, तसेच ते डान्स करत आहेत. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे डान्स मूव्ह पाहून नेटकरी संतापले आहेत. ‘याला रोमँटिक डान्स म्हणत नाहीत, तर अश्लीलता म्हणतात,’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
myra vaikul sukanya mone and supriya pathare dance on nach ga ghuma
“नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
preventive chemotherapy
कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?
young boy jugaad video goes viral
एका तिकिटावर केली सर्व मित्रांनी यात्रेत एंट्री, तरुणाचा जुगाड पाहून डोकं धराल, व्हिडीओ होतोय व्हायरल

पण, हा व्हिडीओ खासगी असल्याने तो व्हायरल करणाऱ्यांवरही नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. खासगी पार्टीतला व्हिडीओ कोणी कसा व्हायरल करू शकतं, असंही नेटकरी म्हणत आहेत.