‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. याच कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा दादूस म्हणजेच अरुण कदम. या कार्यक्रमात ते साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अगदी लक्षात राहणारं असतं. त्यांची मंचावर एण्ट्री होताच टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. सध्या ते एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अरुण कदम काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले आहे. त्यांनी नातवाच्या बारशाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Somy Ali on salman khan aishwarya rai relation
“ती सलमानबरोबर असताना…”, भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचं ऐश्वर्या रायबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई हा…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
rajeshwari kharat new photo in wedding outfit netizens confused
“आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”

एका नेटकऱ्याने त्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ही तुमची सून आहे का? अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर अरुण कदम यांची पत्नी वैशाली कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांची बायको आहे, असे वैशाली कदम यांनी म्हटले आहे. त्यावर त्या नेटकऱ्यांनी ओके, सॉरी. तुम्ही इतक्या यंग दिसता, असे म्हटले आहे.

vaishali kadam
वैशाली कदम यांची कमेंट

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

दरम्यान अरुण कदम यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या अरुण कदम हे नातवाचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच ते याचे विविध फोटोही शेअर करताना पाहायला मिळत आहेत.