
अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

'द कपिल शर्मा' शोबाबत केलेल्या वक्तव्यावर शैलेश लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अश्विनीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने शोक व्यक्त केला आहे.

बिग बॉसच्या घरातून जेंटल जाईंट अशी ओळख असलेल्या योगेश जाधवला घराबाहेर पडावे लागले.

ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाही अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली.

वनिता खरातने केलेली एक जाहिरात व त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

त्याने ही मालिका लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यांनी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांवर मानसिक त्रास आणि छळ केल्याचा आरोप केला होता.

बिग बॉसच्या चावडीवर किरण मानेंपाठोपाठ यशश्रीला चांगलेच सुनावले.

ही सदस्य नेमकी कोण? याबद्दल अनेकजण अंदाज लावताना दिसत आहेत.

अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने बायकोला चक्क ताज हॉटेलमध्ये वाढदिवसाचं सरप्राईज दिलं. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला" अशा शब्दात महेश मांजरेकर किरण मानेंना झापताना दिसत आहेत.