Bigg Boss Marathi New Promo: ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये पहिल्या आठवड्यातच खूप भांडणं झाली. अनेकांचे वाद झाले, स्पर्धकांनी नियम मोडले व त्यांना शिक्षाही झाली. या घरात निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला होता. त्याशिवाय इतर अनेकांशी तिची भांडणं झाली. निक्कीचा आता रितेश देशमुखने चांगलाच समाचार घेतला आहे.

घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे.

Appi Aamchi Collector
Video : अर्जुनचा ‘तो’ निर्णय ऐकून अमोल पडला बेशुद्ध; ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “बंद करा…”
Navri Mile Hitlarla
Video : लीलाने श्वेताचा केला पर्दाफाश; एजेने दाखवला थेट घराबाहेरचा रस्ता
Bigg Boss Marathi Season 5 pranit hatte reaction on nikki tamboli mother video
Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली, “वर्षाताईंना अपशब्द वापरले…”
aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”
mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul and her family welcome their baby boy
“आमचा छोटा सुपरहिरो आला…”, मायरा झाली मोठी ताई; श्वेता वायकुळ यांनी गोंडस मुलाला दिला जन्म
karan gunhyala mafi nahi fame harish dudhade share emotiona post
‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेता हरीश दुधाडेने भावुक पोस्ट करत म्हणाला, “गेली तीन वर्ष…”
Bigg Boss Marathi 5
Video : अभिजीतने केले अंकिताचे कौतुक, तर वर्षा उसगांवकरांनी धनंजयला झाडूने मारत केला डान्स; भाऊच्या धक्क्यावर होणार धमाल मस्ती
Bigg Boss Marathi Season 5 all Contends give majority to Arbaz Patel and decided Sangram Chougule as a Fuska bomb
Video: संग्राम चौगुले ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…
aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar bought new home
Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीने मुंबईत घेतलं हक्काचं घर! लेकीसह दाखवली नव्या फ्लॅटची पहिली झलक, म्हणाली…

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या ‘चिन टपाक डम डम’चा अर्थ काय? तो ऑडिओ कुठून आला? जाणून घ्या

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश देशमुख निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,”वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.”

पाहा व्हिडीओ –

रितेश पुढे म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही.. त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार”.