Entertainment Breaking News Today 8 June 2025 : बॉलीवूडमध्ये सध्या रितेश देशमुख, अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘हाऊसफुल ५’ सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. याशिवाय साऊथ इंडस्ट्रीत कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग लाईफ’ ( Thug Life ) सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आहे.

पहिल्या दिवशी ‘ठग लाईफ’ने बॉक्स ऑफिसवर १५.५ कोटींची ओपनिंग करत दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर या सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाली. दुसऱ्या दिवशी ( शुक्रवार ६ जून ) ‘ठग लाईफ’ने ७.१५ कोटी कमावले. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ७.५० कोटींचा गल्ला जमावला. त्यामुळे ‘ठग लाईफ’चं तीन दिवसांचं एकूण कलेक्शन ३०.१५ कोटी एवढं झालं आहे. तर, दुसरीकडे अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ ने बॉक्स ऑफिसवर २ दिवसांत ५४ कोटींचा गल्ला जमावला आहे.

Live Updates

Entertainment News Updates 8 June 2025

18:28 (IST) 8 Jun 2025

Roadies XX नंतर प्रिन्स नरुला पुन्हा एकदा एल्विशवर रागावला; म्हणाला, "माझ्या मुलीला आणि पत्नीला…"

प्रिन्स नरुला पुन्हा एकदा एल्विशवर रागावला; म्हणाला... ...अधिक वाचा
17:51 (IST) 8 Jun 2025

विमानात हर्षवर्धन राणेला भेटल्यानंतर चाहती लागली रडू; म्हणाली, "तीन वर्षांपासून मी…", व्हिडीओ व्हायरल

हर्षवर्धन राणेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
17:06 (IST) 8 Jun 2025

"ती पहिल्या चित्रपटापासून…", आमिर खानचं जिनिलीयाबद्दल वक्तव्य; देशमुखांच्या सुनेचं कौतुक करत म्हणाला, "तिचं काम…"

आमिर खानने केलं जिनिलीयाच्या कामाचं कौतुक, अभिनेत्रीच्या पहिल्या चित्रपटातील भूमिकेबद्दल म्हणाला... ...सविस्तर बातमी
16:38 (IST) 8 Jun 2025

लेक सुहानाच्या 'त्या' पोस्टवर शाहरुख खानची कमेंट, फोटो पाहून म्हणाला…

सुहानाची पोस्ट चर्चेत, शाहरुख खानने केली खास कमेंट ...वाचा सविस्तर
16:33 (IST) 8 Jun 2025

"चेटकिणीसारखी दिसते…", सावळ्या रंगामुळे लोक जेमी लिव्हरला करतात ट्रोल; म्हणाली, "इंडस्ट्रीत काम…"

जॉनी लिव्हर यांची मुलगी आणि जेमी लिव्हर सध्या चर्चेत आहे. ...अधिक वाचा
15:59 (IST) 8 Jun 2025

'सबसे कातिल' गौतमी पाटीलची मालिकाविश्वात एन्ट्री! 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकेत झळकणार, पाहा प्रोमो…

Video : 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकेत नृत्यांगना गौतमी पाटील झळकणार, पाहा प्रोमो... ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 8 Jun 2025

"मला वाटले स्वप्न…", सोनाली बेंद्रेला कर्करोगाचे निदान झाल्यावर बसत नव्हता विश्वास; म्हणाली, "मी रात्री उठायचे अन्…"

सोनाली बेंद्रे ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक होती. ...वाचा सविस्तर
14:01 (IST) 8 Jun 2025

मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रेने ठेवली होती 'ही' अट; अभिनेत्री म्हणाली, "मला शोसाठी सर्वोत्तम…"

सोनालीने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम आणि हिट चित्रपट दिले आहेत. ...सविस्तर बातमी
13:38 (IST) 8 Jun 2025

TRP साठी मोठी तयारी! 'स्टार प्रवाह'वर 'ती' पुन्हा येणार, सोबतीला झळकणार 'हा' अभिनेता, पाहा नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो

Halad Rusali Kunku Hasala : 'स्टार प्रवाह'वर सुरू होणार नवीन मालिका! 'हळद रुसली, कुंकू हसलं'मध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार? पाहा प्रोमो... ...अधिक वाचा
13:29 (IST) 8 Jun 2025

'सितारे जमीन पर'मध्ये झळकणार आमिर खानच्या आई, मुलाच्या चित्रपटात पहिल्यांदाच केलं काम; अभिनेता म्हणाला, "मला आश्चर्य…"

आमिर खानचा त्याच्या आईबरोबर पहिलाच चित्रपट, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना; म्हणाला... ...वाचा सविस्तर
12:38 (IST) 8 Jun 2025

लग्नानंतर हिना खानने पतीबरोबर साजरी केली पहिली ईद; फोटो शेअर करत म्हणाली, "ईदच्या जेवणाची…"

हिना खान लग्नानंतर तिच्या सासू-सासऱ्यांच्या घरी पहिली ईद साजरी करत आहे. ...अधिक वाचा
12:38 (IST) 8 Jun 2025

"आमच्यावर सक्ती…", 'ठग लाईफ'च्या प्रमोशनदरम्यान कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कमल हासन यांचं हिंदीबद्दल स्पष्ट मत; म्हणाले…

अभिनेते कमल हासन यांचं हिंदी भाषेच्या सक्तीबदद्ल स्पष्ट मत, म्हणाले... ...वाचा सविस्तर
12:35 (IST) 8 Jun 2025

एक नंबर सिद्धू! भरसभेत देणार प्रेमाची कबुली, भावनाच होणार गाडेपाटलांची धाकटी सून, 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…

आता मजा येणार! गाडेपाटलांची धाकटी सून भावनाच होणार, सिद्धू देणार प्रेमाची कबुली, 'लक्ष्मी निवास' मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो... ...वाचा सविस्तर
11:52 (IST) 8 Jun 2025

अनुपम खेर रस्ता चुकले अन् पोहोचले जंगलात; शेअर केला मजेदार व्हिडीओ, म्हणाले, "काय काय करावे लागते.."

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ...अधिक वाचा
11:42 (IST) 8 Jun 2025

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने पतीबरोबर रुग्णालयात साजरी केली ईद, शोएब म्हणाला, "आमच्या दोघांसाठी…"

शोएबने ईदच्या खास क्षणांची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...सविस्तर बातमी
11:41 (IST) 8 Jun 2025

मिलिंद गवळींच्या मनात 'आई कुठे काय करते' मालिकेबाबत ही खंत; म्हणाले, "आमच्या दोघांच्या मनातला…"

Milind Gawali And Medha Jambotkar: मिलिंद गवळींनी ऑनस्क्रीन सासूबाईंची घेतली भेट; फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना, म्हणाले... ...वाचा सविस्तर
10:28 (IST) 8 Jun 2025

Thug Life Movie Collection Day 3 : 'ठग लाईफ' सिनेमाचं कलेक्शन

Thug Life Movie Box Office Collection : कमल हासन यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घ्या...

पहिला दिवस - १५.५ कोटी

दुसरा दिवस - ७.१५ कोटी

तिसरा दिवस - ७.५० कोटी

एकूण कलेक्शन - ३०.१५ कोटी

अक्षय कुमारचा हाऊसफुल ५ आणि कमल हासन यांचा ठग लाईफ हे दोन सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता यांच्यापैकी बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार? कोणत्या सिनेमाने किती कमाई केली? जाणून घेऊयात...