TOP 10 NEWS : लवकरच विवाहबंधनात अडकणाऱ्या मराठी अभिनेत्यापासून बाहुबलीपर्यंत

मालिकेत तो त्याच्यासाठी मुलगी शोधत असला तरी खऱ्या आयुष्यात त्याचा जोडीदाराचा शोध संपला आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता रोहन गुजर काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला होता. मालिकेतील जान्हवीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या रोहनपाठोपाठ आता तिचा मित्र मनिष म्हणजेच सचिन देशपांडेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

सध्या सचिन ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत श्रेयसची भूमिका साकारतोय. मालिकेत तो त्याच्यासाठी मुलगी शोधत असला तरी खऱ्या आयुष्यात त्याचा जोडीदाराचा शोध संपला आहे. ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर पियुषा आणि माझी ओळख झाल्याचे सचिनने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

‘होणार सून ..’ फेम मनिषही अडकणार लग्नाच्या बेडीत

‘लैंगिक शोषणकर्त्यांचं नाव सांगेन पण एका अटीवर…’

…अन् माधुरी हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे पळाली

‘टायगर’ला गरज एका ‘हिट’ची

विनाशकाले विपरीत बुद्धी

‘करिना तुझा अभिमान वाटतो’

रजनीकांतच्या ‘२.०’च्या निर्मात्यांचा प्रसिद्ध हॉलिवूड स्टुडिओवर फसवणुकीचा आरोप

कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, अशाप्रकारे राजामौलींनी जपलं यामागचं रहस्य

VIDEO : खिलाडी कुमारने असा साजरा केला शूटिंग संपल्याचा आनंद

अल्लाउद्दीनच्या २५व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Top 10 news sachin deshmukh getting engagged to baahubali bollywood marathi gossip news

ताज्या बातम्या