05 March 2021

News Flash

Marathi Joke: बंड्याची अजब प्रेमकहाणी

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या- सुमे, माझं ना एका मुलीवर खूप प्रेम आहे…

सुमन- खरंच…. कोण आहे ती?

बंड्या- तुझ्याच एरियात राहते अन् तुझ्याच सारखी दिसते..

सुमन- अय्या ….. खरं सांग ती मुलगी मीच ना….

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बंड्या- नाही गं… मला ना तुझी बहिण आवडते….

सुमन- नायलका…. चल निघ इथून… परत गल्लीत दिसलास तरी तंडगं तोडेन….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 6:40 pm

Web Title: comedy love story of bandya marathi jokes bandya special husband wife jokes laughter vjb 91
Next Stories
1 Marathi joke : मॅडमनं असेचं शिकवलं
2 Marathi joke : पाणीपुरीवाला इंजिनिअर
3 Marathi Joke : पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच….
Just Now!
X