लॉकडाउनमध्ये उगाच भटकल्यामुळे पोलिसांचे फटके खाणाऱ्यांची विनंती…

 

साहेब, दंडुके मारल्याची पावती द्या ना….

.

.

.

.

.

.

.

.

.

नाही तर पुढच्या चौकात परत हाणतात………