News Flash

Exam Special – विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

वाचा मराठी विनोद...

शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 10:35 am

Web Title: exam special jokes on students
Next Stories
1 प्रेम काय आहे? हे हृदयाला विचारले, म्हणाले…
2 भारतीय वायूसेनेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे सैन्याला आदेश, म्हणाले….
3 रंग गोरा व्हायला लागला की…..
Just Now!
X