News Flash

Marathi joke : भांडायचा मूड

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको: तुम्ही मला सारखं sorry sorry असं नका म्हणत जाऊ.

नवरा: का?

बायको: भांडायचा सगळा मूड खराब होउन जातो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 4:26 pm

Web Title: funny husband wife latest marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : पर्सनल लाइफ
2 Marathi joke : बंड्याचं प्रेम
3 Marathi joke : स्माईल
Just Now!
X