News Flash

हास्यतरंग : असा पाहुणचार नको

वाचा भन्नाट मराठी विनोद

पाहुण्यांना – अजून बिस्किटे घ्या ना !

पाहुणे – नको हो, आधीच मी पाच खाल्ली आहेत !

तशी तुम्ही सहा खाल्ली आहेत…
पण घ्या की अजून ! इथे कोण मोजत बसलंय..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 4:39 pm

Web Title: funny jokes in marathi on guests sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : आजोबा केसं कापयला जातात तेव्हा
2 हास्यतरंग : सोसायटीतील भन्नाट पाटी
3 हास्यतरंग : एक जुनी मैत्रीण अचानक भेटली…
Just Now!
X