16 December 2017

News Flash

पुणेरी काटकसर

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणेरी लोक त्यांच्या चौकस आणि काटकसरी स्वभावासाठी प्रसिद्ध असतात.
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतरच्या लोकांच्या प्रतिक्रिया…
नाशिक- धन्यवाद भाऊ !
कोल्हापूर- लई आभार मित्रा !
मुंबई- थँक्यू सो मच !
पुणे- रोज याच रस्त्याने जाता का ?

 

First Published on September 12, 2017 5:00 am

Web Title: funny latest marathi jokes on pune