News Flash

…पण पुणेकरांना पत्ता विचारू नका !

वाचा मराठी विनोद

…पण पुणेकरांना पत्ता विचारू नका !
प्रातिनिधिक छायाचित्र

एक वेळ एखाद्या काकूंना त्यांचं वय विचारा… कंपनीने जेरीस आणलेल्याला पगार विचारा… किंवा शाळेचे तोंडही बघू न इच्छिणाऱ्याला मार्क विचारा…
पण पुणेकरांना पत्ता विचारू नका !
कारण उत्तराने तुम्हाला त्रास होईल, त्यांना नाही !

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2017 5:00 am

Web Title: funny latest marathi jokes on punekar and punycha kaku
Next Stories
1 थंडीत झोप उडवायची नामी शक्कल
2 नव्या जोडप्यातील भन्नाट संवाद
3 पार्किंग करण्याची स्मार्ट पद्धत
Just Now!
X