18 January 2018

News Flash

किमान शब्दांत कमाल अपमान

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 19, 2017 6:38 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

हजरजबाबीपणा आणि किमान शब्दांत कमाल अपमान ही पुणेकरांची ख्यातीच आहे.
त्याची चुणूक अगदी सरळ दिसणाऱ्या गोष्टीतही अनेकदा दिसते.
बाई- नीट दळा… पोळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत…
गिरणीवाला- मी बारीकच दळतो, पण तुम्हाला पोळ्या येतात का..?

 

First Published on September 19, 2017 6:38 am

Web Title: funny latest marathi pune punekar
  1. No Comments.