18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

पुणेरी तरुणाच्या होणाऱ्या बायकोकडून अपेक्षा

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 25, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणेरी मुलगा वधूवर विवाह मंडळात नाव नोंदवतो. नाव, कामाचे स्वरुप वगैरे भरुन झाल्यावर पत्नीबाबतच्या अपेक्षा असा रकाना असतो…
त्यामध्ये मुलगा त्याची अपेक्षा लिहितो, ‘बायको तुळशीभोवती फेऱ्या घालणारी असावी; तुळशीबागेभोवती नको.’

 

First Published on September 25, 2017 5:00 am

Web Title: funny latest marathi pune punekar 2