18 January 2021

News Flash

Marathi Joke: आता तो मला बघायचे ५०० रुपये घेतो

वाचा भन्नाट मराठी विनोद

प्रातिनिधिक फोटो

एका मुलीचे दुःख

शाळेत असतांना एक मुलगा सारखा माझ्याकडे बघायचा, मी भाव खायचे! आता तो शिकून डॉक्टर झाला आहे.

मी आजारी पडल्यावर त्याच्याकडे जाते.

आता तो मला बघायचे ५०० रुपये घेतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 9:51 am

Web Title: funny marathi joke about old love scsg 91
Next Stories
1 Marathi Joke : कपल चॅलेंज
2 Marathi Joke : पाहुण्यांचा सल्ला
3 Marathi Joke : जेवण झाल्यावर नवरा उठला अन्…
Just Now!
X