27 September 2020

News Flash

Marathi Joke : लग्नाआधी आणि लग्नानंतर, शब्द तेच पण…

वाचा भन्नाट मराठी विनोद

लग्नाआधी…

ती त्याला म्हणाली, “ते बघ……ते झाड..!!”

आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या.

लग्नानंतर…

ती त्याला म्हणाली, “ते बघ……ते झाड..!!”

आणि, मुकाट्याने त्याने कोपऱ्यातला झाडू उचलला.

शब्द तेच पण वेळ बदललेली..!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 7:29 am

Web Title: funny marathi joke before and after the marriage condition scsg 91
Next Stories
1 Marathi Joke : सुखी कुटुंब
2 Marathi Joke : म्हणून हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका..
3 Marathi Joke : संकटांचा सामना
Just Now!
X