तो : काय रे, एवढ्या सकाळी कुठे?

 

 

मी : मॉर्निंग वॉकला.

 

 

तो : ह्या गल्लीतनं जा, शॉर्टकट आहे.

 

 

दोस्त असावा तर असा